फेसबुक दिंडी – एक अविरत प्रवास

PALAKHI SOHALA 2016

वारी … शब्दच भारी असं काहीतरी चित्र डोळ्यांसमोर आणून ठेवतो, अन प्रवास सुरु होतो धेय्यवेड्या पावलांचा एकाच दिशेने टाळ,मृदंग,वीणा,चिपळ्या आणि पताकांसोबत. वारी काय आहे हे जाणून घ्यायचं असल तर प्रत्यक्ष वारीत सहभागी होण्याशिवाय पर्यायच नाही हे जरी तितकाच खरं असलं तरी प्रत्येकालाच वारीत दरवर्षी सहभागी होण शक्य नसतं. काहींना कामामुळे तर काहींना वयोमानामुळे वारीला मुकावं […]