माझे वडील गेली २८ वर्षे पायी वारी करतात… मला आधी थोडे विचित्र वाटायचे… पण तुमच्याबरोबर फेसबुक वारीत सामील झालो आणि सगळे अनुभवले आणि आता मनाशी निर्धार पक्का केला कि ज्या दिवशी वाडील थकतील त्या दिवसापासून पायी वारीची हि परंपरा मी पुढे चालू
दिपक शंकरराव भागवत

Comments are closed.